संस्थेची वैशिष्ट्ये
संस्थेची वैशिष्ट्ये
संस्थेची अकोले येथे 'जनमंगल' ही स्वमालकीची तीन मजली भव्य इमारत
कोअर बँकिंग सुविधा व क्यु. आर. कोड सुविधा
कोतूळ, देवठाण व संगमनेर येथे स्वमालकीच्या इमारती
मोबाईल बँकिंगची सुविधा
एस. एम. एस. बैंकिंग, आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. ची सुविधा
एमएसईबी बीज बिल भरणा केंद्र
पारदर्शक कामकाज करणारी संस्था
सेफ डिपॉझिट लॉकर्सची सुविधा
ठेवींच्या विविध योजना व आकर्षक व्याजदर
संपूर्ण व्यवहारांची गुप्तता
ग्राहकांना सोयीस्कर अशा मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज व अद्यावत शाखा
कार्यरत, तज्ज्ञ व विश्वासू संचालक मंडळ
ग्राहकांना नम्र व तत्पर सेवा देणारा विनम्र व कर्तव्यदक्ष कुशल सेवक वर्ग
आदर्श कामकाज करुन इतरांना दिशा देणारी संस्था