२५ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहून अत्यानंद होत आहे. जनलक्ष्मी हा पतसंस्था क्षेत्रातील एक ब्रँड तयार झाला आहे. जनलक्ष्मी हा एक परिवार आहे. या परिवाराने नेहमीच वैयक्तिक स्वार्थापेक्षा संस्थेला महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच ही संस्था आदर्श असे काम करून इतरांना दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.

आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून आपण आजही एकूण ठेवींपैकी ९०% ठेवी सहज परत करू शकतो. त्यामुळे संस्था खऱ्या अर्थाने मजबुत